ब्रिटनचा ड्रेपर विजेता
वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या स्टुटगार्ट ग्रासकोर्ट खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत इंग्लंडच्या 22 वर्षीय जॅक ड्रेपरने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना इटलीच्या मॅटो बेरेटेनीचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ड्रेपरने बेरेटेनीचा 3-6, 7-6 (7-5), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. एटीपी टूरवरील ड्रेपरचे हे पहिले जेतेपद आहे.
Home महत्वाची बातमी ब्रिटनचा ड्रेपर विजेता
ब्रिटनचा ड्रेपर विजेता
वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या स्टुटगार्ट ग्रासकोर्ट खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत इंग्लंडच्या 22 वर्षीय जॅक ड्रेपरने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना इटलीच्या मॅटो बेरेटेनीचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ड्रेपरने बेरेटेनीचा 3-6, 7-6 (7-5), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. एटीपी टूरवरील ड्रेपरचे हे पहिले जेतेपद आहे.