कधीकाळी टेलिफोन बूथवर काम करणारा कपिल शर्मा आज कमावतोय कोट्यवधी! वाचा त्याच्या प्रवासाबद्दल…

कधीकाळी टेलिफोन बूथवर काम करणारा कपिल शर्मा आज कमावतोय कोट्यवधी! वाचा त्याच्या प्रवासाबद्दल…

कपिल शर्माने इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल सुरू केला, तेव्हा इंडस्ट्रीत त्याचा कोणीही गॉडफादर नव्हता. शून्यातून प्रवास सुरू करून कपिलने इथवर पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले.