‘कॅमेरासमोर जाईल महाराष्ट्राचा छोटा Bharat Live News Media गुदगुल्या करतो’, कोल्हापूरच्या गड्यावर संतापला घनःश्याम
Bigg boss Marathi: छोटा Bharat Live News Media म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घन:श्यामचा बिग बॉसच्या घरात राग अनावर झाला आहे. त्याने कोल्हापूरचा गडी धनंजय पोवारला चांगलेच सुनावले आहे.