बेलारूस- सौंदर्याने नटलेला पूर्व युरोपचा खजिना

बेलारूस हा युरोपियन देशांमधील एक महत्त्वाचा देश आहे. पूर्व युरोपमधील एक भूपरिवेष्ठित देश असलेल्या बेलारूसच्या पूर्व व ईशान्येस रशिया, दक्षिणेस युक्रेन, पश्चिमेस पोलंड व वायव्येस लिथुआनिया व लॅटव्हिया हे देश आहेत. विविध सौंदर्याने नटलेल्या बेलारूसची ओळख.