Breast Cancer Awareness Month: झपाट्याने वाढतोय स्तनांच्या कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे
Breast cancer awareness month: प्राणघातक आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना आधार देण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात स्तन कर्करोग जनजागृती महिना साजरा केला जातो.