Chanakya Niti: चाणक्यांच्या ‘या’ नीतींचा अवलंब करून बनता येतं श्रीमंत, खिशात होईल पैसाच पैसा
Thoughts of Acharya Chanakya: आजही चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करून माणूस श्रीमंत होऊ शकतो. चाणक्याने आपल्या चाणक्य नीतीमध्ये माणूस कसा श्रीमंत होऊ शकतो हे सांगितले आहे.