बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकरावा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त  दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळीनी येत आदरांजली वाहिली. यावळे ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आदल्याच दिवशी वाहिली आदरांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब … The post बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन appeared first on पुढारी.

बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकरावा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त  दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळीनी येत आदरांजली वाहिली. यावळे ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी आदल्याच दिवशी वाहिली आदरांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला (दि.१६) दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळ येथे उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, विभागप्रमुख सौ. प्रिया गुरव- सरवणकर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. या दोन्हा गटात राडादेखील झाला.

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिना निमित्त शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर अभिवादन केले. pic.twitter.com/IoTDfJhyUu
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) November 17, 2023

वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला आज दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळ येथे उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना… pic.twitter.com/PuDhF4DfMO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 16, 2023

The post बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकरावा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त  दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळीनी येत आदरांजली वाहिली. यावळे ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आदल्याच दिवशी वाहिली आदरांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब …

The post बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन appeared first on पुढारी.

Go to Source