ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी ‘एएसआय’ने पुन्हा मागितली मुदतवाढ
पुढारी ऑनलाईन डेस्क: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल देण्यासाठी ASI ने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. या संदर्भातील मागणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) उत्तर प्रदेश न्यायालयाकडे केली आहे. याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
The post ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी ‘एएसआय’ने पुन्हा मागितली मुदतवाढ appeared first on पुढारी.