सुष्मिता सेनची दत्तक मुलगी झाली इतकी मोठी, ओळखणेही कठिण

सुष्मिता सेनची दत्तक मुलगी झाली इतकी मोठी, ओळखणेही कठिण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुष्मिता सेनने आपल्या वयापेक्षा १७ वर्षांनी लहान असलेल्या बीएफसोबत पॅचअप केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुष्मिता ४७ वर्षांची आहे. तिची आर्या-३ ही वेबसीरीज सध्या चर्चेत आहे. (Sushmita Sen) सर्व एपिसोड रिलीज झाले नसले तरी जे रिलीज झाले आहे, ते खूप दमदार आहेत. याशिवाय सुष्मिता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीय. ते म्हणजे तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या रिलेशनशीपमुळे. (Sushmita Sen)
संबंधित बातम्या –

Prabhas Movie Salaar Trailer : प्रभासकडून मोठं गिफ्ट, ट्रेलर रिलीज तारीख जाहीर
Bollywood Diva Celebs Diwali : करीना-आलिया रेड सूटमध्ये, दिवाळी पार्टीत ‘या’ सेलिब्रिटींनी लावले चारचाँद
Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल

रोहमन शॉलसोबत तिचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता ते पुन्हा पॅचअप झाल्याचे दिसत आहे. दिवाळी पार्टीत तो सुष्मितासोबत स्पॉट झाला आहे. काही दिवसांपूर्वी दोघे एकमेकांच्या हातात हात घालत पार्टी एन्जॉय करताना दिसले होते. पण, खरचं त्यांचे पॅचअप झाले का, याची पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, सुष्मिता सेनने दत्तक घेतलेली मुलगी रेने आता मोठी झाली आहे. तिला आता ओळखणेही कठीण झाले आहे. रेने मेकअप, ज्वेलरी, लहेंग्यामध्ये खूप वेगळी दिसतेय. सुष्मिताने रेने हिला सन २००० मध्ये दत्तक घेतले होते.
दरम्यान, आर्याच्या दोन्ही पार्टदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता आर्या ३ देखील लोकांची पसंती आहे. याआधी ती ‘ताली’मध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

The post सुष्मिता सेनची दत्तक मुलगी झाली इतकी मोठी, ओळखणेही कठिण appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुष्मिता सेनने आपल्या वयापेक्षा १७ वर्षांनी लहान असलेल्या बीएफसोबत पॅचअप केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुष्मिता ४७ वर्षांची आहे. तिची आर्या-३ ही वेबसीरीज सध्या चर्चेत आहे. (Sushmita Sen) सर्व एपिसोड रिलीज झाले नसले तरी जे रिलीज झाले आहे, ते खूप दमदार आहेत. याशिवाय सुष्मिता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीय. ते म्हणजे …

The post सुष्मिता सेनची दत्तक मुलगी झाली इतकी मोठी, ओळखणेही कठिण appeared first on पुढारी.

Go to Source