पंतप्रधान मोदींचा शपथ घेतल्यानंतर पहिला मोठा निर्णय

पंतप्रधान मोदींचा शपथ घेतल्यानंतर पहिला मोठा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान निधीच्या १७  व्या हप्त्याचे प्रकाशन अधिकृत करणाऱ्या फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली.