सांगली: १७ व्या फेरीअखेर विशाल पाटील यांची निर्णायक आघाडी

सांगली: १७ व्या फेरीअखेर विशाल पाटील यांची निर्णायक आघाडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: यंदाच्या लोकसभेत बहुचर्चित मतदारसंघ ठरलेल्या सांगली मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अपक्ष उमेदवार विशाल पाटील पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. १७ व्या फेरीअखेर विशाल पाटील 84230 मतांनी निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत.
सांगली मतदारसंघात १७ व्या फेरीअखेर विशाल पाटील (अपक्ष) यांना 26361 मते, भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना 17528 मते तर शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना 2371 मते मिळाली आहेत.
Sangali Lok Sabha मतमोजणी 16 वी फेरी
संजय पाटील (भाजप) : 18424
विशाल पाटील (अपक्ष) : 29517
चंद्रहार पाटील (शिवसेना उबाठा) : 2086