राज्यात मान्सून ८ जूनला येणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात मान्सून नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरा म्हणजे ७ ते ८ जून रोजी येईल. त्यापुढे तो राज्यभर १२ ते १७ जूनदरम्यान पोहोचेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस होईल. यंदा कोकणात १०३ टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल. तेथे ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ …

राज्यात मान्सून ८ जूनला येणार

पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा: राज्यात मान्सून नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरा म्हणजे ७ ते ८ जून रोजी येईल. त्यापुढे तो राज्यभर १२ ते १७ जूनदरम्यान पोहोचेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस होईल. यंदा कोकणात १०३ टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल. तेथे ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
डॉ. साबळे यांनी तयार कोकणात ऑगस्टमध्ये महापुराची शक्यता केलेल्या साबळे मॉडेलच्या सहाय्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. गत २२ वर्षांपासून ते मान्सूनचा स्वतंत्र अंदाज देत आहेत. त्यांनी सांगितले की, यंदा मान्सून मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खूप चांगला बरसेल. मात्र, जूनचा पहिला पाऊस जोरदार पडल्यावर काही भागात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल.
कोकणात ऑगस्टमध्ये महापुराची शक्यता,तज्ज्ञ डॉ. साबळे यांचा अंदाज
राज्यात मान्सून नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरा म्हणजे ७ ते ८ जून रोजी येईल. त्यापुढे तो राज्यभर १२ ते १७ जूनदरम्यान पोहोचेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस होईल. यंदा कोकणात १०३ टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल. तेथे ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे, असा अंदाज शहरातील ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
डॉ. साबळे यांनी तयार केलेल्या • साबळे मॉडेलच्या सहाय्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. गत २२ वर्षांपासून ते मान्सूनचा स्वतंत्र अंदाज देत आहेत. त्यांनी सांगितले की, यंदा मान्सून मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खूप चांगला बरसेल. मात्र, जूनचा पहिला पाऊस जोरदार पडल्यावर काही भागात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्टमध्ये कोकणात महापुराची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी 5 सुचविले आहे. पत्रकार परिषदेत डॉ. साबळे यांनी सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यावर हा अंदाज मांडला.
हे ही वाचा:

Southwest Monsoon: मान्सून पुढे सरकला, बंगालचा उपसागर, ईशान्य भारताचा भाग व्यापला
Monsoon 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल