अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील ५० आणि सिक्कीममधील ३२ विधानसभा जागांसाठी सकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू झाली. अरुणाचलमधील सत्ताधारी भाजपने आधीच ६० सदस्यांच्या विधानसभेत १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. त्याचवेळी सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून विरोधी SDF …

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची मतमोजणी सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील ५० आणि सिक्कीममधील ३२ विधानसभा जागांसाठी सकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू झाली. अरुणाचलमधील सत्ताधारी भाजपने आधीच ६० सदस्यांच्या विधानसभेत १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. त्याचवेळी सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून विरोधी SDF ला सत्तेतून बाहेर काढायचे आहे.