महा’भारता’चा महा’एक्झिट’ पोल आज सायंकाळी ६ वाजता फक्त ‘पुढारी न्यूज’वर

महा’भारता’चा महा’एक्झिट’ पोल आज सायंकाळी ६ वाजता फक्त ‘Bharat Live News Media न्यूज’वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचा सातवा टप्पा 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता संपेल. यानंतर देशातील सर्व टीव्ही चॅनेलवर एक्झिट पोल प्रसिद्ध होतील. देशात वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज या एक्झिट पोलने दिलेल्या आकड्यांच्या सरासरीवरून लावला जाऊ शकतो. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल आणि नि:पक्षपाती निर्भीड विश्लेषण ‘Bharat Live News Media न्यूज’ चॅनलवर पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात निवडणूक विश्लेषक, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांचा समावेश असून हा महा‘भारता’चा महाएक्झिट पोल नेमका कसा असेल याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे.