जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा : जयराम रमेश
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आपल्या देशाच्या राजकीय इतिहास एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश झाला नव्हता. मात्र २०१९ मध्ये भाजपने जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. असे इतिहास प्रथमच घडले. भाजप सरकार जम्मू-कश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे असे ते सांगत आहेत ते वास्तवापासून दूर आहे, असा दावा करत जम्मू=काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आज ( दि. १९) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी जयराम रमेश म्हणाले की. जम्मू-कार्शंमुरला केंद्रशासित प्रदेश करत समस्येवर तोडगा काढला असे भासविण्यात आले. मात्र पूंछ,राजौरी येथे सतत होत असलेले दहशतवादी हल्ले आणि 1.5 वर्षांत सुमारे 40- लोक मरत आहेत. 45 लोक मरण पावले आहेत, नागरीकांचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे असे ते सांगत आहेत ते वास्तवापासून दूर आहे, असा दावही त्यंनी केला.
#WATCH | Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh says, ” The way ED, CBI and I-T are being misused by Modi govt, this has never happened before. PM Modi made ED arrest Hemant Soren and Arvind Kejriwal and put them in jail. PM Modi himself says that… pic.twitter.com/g15Cfmkf06
— ANI (@ANI) May 19, 2024