नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

नाणेफेक जिंकत राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंजाबविरूद्धच्या सांमन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघात जोस बटलरच्या जागी टॉम कोहलर कॅडरमोरला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. पंजाबने नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर कॅडरमोर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर : नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनावन फरेरा.
पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर : तनय थियागराजन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया.