बावनकुळे- राज ठाकरे भेट; ठाकरे गटाची मते वळविण्याची रणनिती
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात सभाही घेतली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची आज (दि.१५) भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाची मते महायुतीच्या बाजूने कशी मिळवता येईल, अशी चर्चा या दोघांमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule meets MNS chief Raj Thackeray in Mumbai. pic.twitter.com/K6otVNc6fQ
— ANI (@ANI) May 15, 2024
हेही वाचा
कार्यकर्त्यांना ‘बूस्टर डोस’ साठी चंद्रशेखर बावनकुळे मुक्ताईनगरमध्ये
Chandrasekhar Bawankule : हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी ‘सीएए’वर उत्तर द्यावे : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी : चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका