ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे यांचे निधन

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई आणि ग्वाल्हेर राजघराण्याच्या पूर्वीच्या ‘राजमाता’ माधवी राजे शिंदे यांचे निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज (दि.१५) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.