लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात दुपारी ३ पर्यंत ५२.६० टक्के मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशात आज (दि.१३) लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे. 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांवर मतदान प्रक्रिया (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण 52.60% मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 66.05 टक्के तर जम्मू …

लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात दुपारी ३ पर्यंत ५२.६० टक्के मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: देशात आज (दि.१३) लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडत आहे. 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांवर मतदान प्रक्रिया (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण 52.60% मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 66.05 टक्के तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 29.93 टक्के मतदान (Lok Sabha Election 2024) झाल्याचे देखील एएनआयने वृत्तात म्हटले आहे.
Lok Sabha Election 2024: चौथ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी

आंध्र प्रदेश- 55.49%
बिहार- 45.23%
जम्मू आणि काश्मीर – 29.93%
झारखंड- 56.42%
मध्य प्रदेश- 59.63%
महाराष्ट्र- 42.35%
ओडिशा- 52.91%
तेलंगणा- 53.34%
उत्तर प्रदेश- 48.41%
पश्चिम बंगाल- 66.05%
आंध्र प्रदेश (विधानसभा निवडणूक)- 55.49%
ओडिशा (फेज 1 विधानसभा निवडणूक)- 52.91%

52.60% voter turnout recorded till 3pm in the fourth phase of polling in 96 seats across 10 States/UTs in Lok Sabha elections
Andhra Pradesh- 55.49 %
Bihar- 45.23 %
Jammu and Kashmir- 29.93%
Jharkhand- 56.42%
Madhya Pradesh- 59.63%
Maharashtra- 42.35%
Odisha- 52.91%
Telangana-…
— ANI (@ANI) May 13, 2024

हेही वाचा: 

Lok Sabha Election 2024 : ‘महिला मतदारांच्या चेहऱ्यावरील बुरखा हटवला, ओळखपत्र तपासले’; भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल
Lok Sabha Election 2024 : आंध्रप्रदेश : मतदान केंद्रावर आमदाराकडून मतदाराला मारहाण
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात सकाळी ११ पर्यंत १७.५१ टक्के मतदान