छत्तीसगडमध्ये चकमक; सोळा नक्षलवाद्यांचा खात्मा

जगदलपूर/बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागातील पीडियाच्या जंगलात शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी 16नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन जवानही या चकमकीत जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गंगालूरमधील पीडियाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे कट्टर नक्षली कमांडर लिंगा, पापाराव, चैतूसह बडे म्होरके आपल्या पश्चिम बस्तर डिव्हिजनसह जमलेले असल्याची बातमी सुरक्षा दलांना कळाली. नंतर दंतेवाडा, बिजापूर आणि सुकमा या तिन्ही जिल्ह्यांतून सुरक्षा दलाचे जवान बिजापुरात जमले व मोहीम सुरू केली. डीआरजी, एसटीएफ, सीआरपीएफची कोबरा बटालियनसह 1200 हून अधिक जवानांनी पीडियाचे जंगल
घेरलेले आहे.

Home महत्वाची बातमी छत्तीसगडमध्ये चकमक; सोळा नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमध्ये चकमक; सोळा नक्षलवाद्यांचा खात्मा
जगदलपूर/बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागातील पीडियाच्या जंगलात शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी 16नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन जवानही या चकमकीत जखमी झाल्याचे वृत्त आहे. गंगालूरमधील पीडियाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे कट्टर नक्षली कमांडर लिंगा, पापाराव, चैतूसह बडे म्होरके आपल्या पश्चिम बस्तर डिव्हिजनसह जमलेले असल्याची बातमी सुरक्षा दलांना कळाली. नंतर दंतेवाडा, …
