पंजाबचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

पंजाबचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे सामन्यात पंजाब कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. तर गुजरात टायटन्सने संघात एक बदल प्रवेश केला आहे. अजमतुल्ला उमरझाईचे संघात पुनरागमन झाले आहे. स्पेन्सर जॉन्सनच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. (PBKS vs GT)
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.
पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

🚨 Toss Update from Mullanpur 🚨
Punjab Kings win the toss and elect to bat against Gujarat Titans.
Follow the Match ▶️ https://t.co/avVO2pCwJO#TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/BbeeC23H4C
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024

हेही वाचा :

Bal Sahitya Sammelan Bidkin : बालसाहित्यकारांनी ‘अपडेट’ होण्याची गरज – दासू वैद्य
विराटच्‍या संतापाचा ‘स्‍फाेट’.! आऊट दिल्यानंतर पंचांवर भडकला, नेमकं काय घडलं? ( व्‍हिडिओ)
नारायण राणे कुटुंबीयांकडे 137 कोटींची मालमत्ता; रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सर्वांत श्रीमंत उमेदवार