ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शिवसंग्राम’चे संस्थापक विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे (SPP) अध्यक्ष शरद पवार यांची आज (दि.३) मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. माझे राजकारणात सक्रीय होणे यावरच चर्चा झाली. आता निर्णयाची प्रतिक्षा आहे, असे ज्योती मेटे यांनी पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद … The post ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट appeared first on पुढारी.

ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘शिवसंग्राम’चे संस्थापक विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे (SPP) अध्यक्ष शरद पवार यांची आज (दि.३) मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. माझे राजकारणात सक्रीय होणे यावरच चर्चा झाली. आता निर्णयाची प्रतिक्षा आहे, असे ज्योती मेटे यांनी पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत राजकारणाबाबत चर्चा झाली आहे. मी शासकीय सेवेत होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतची भूमिका आणि वाटचाल या अनुषंगाने चर्चा झाली. राजकारणात अधिक सक्रीय होणे यावरच जास्त चर्चा झाल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले.

Mumbai, Maharashtra | Jyoti Mete, wife of ‘Shiv Sangram’ founder late Vinayak Mete, arrives at the residence of NCP-SCP chief Sharad Pawar to meet him. Jayant Patil also arrives here. Details awaited.
— ANI (@ANI) April 3, 2024

हेही वाचा : 

काँग्रेसला 5 जागा सोडाव्या लागणार; ठाकरे, पवार गट मारणार बाजी
ठाकरेंची मोठी खेळी! उन्मेष पाटील यांच्या हाती बांधले शिवबंधन, जळगावातून… 
मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात

Latest Marathi News ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.