Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : मुंबईकडून सातार्‍याकडे जाणार्‍या दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोचा सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळ अपघात झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडक बसल्याने ही घटना घडली. अपघात झाल्या त्यावेळी टेम्पोत दोन जण होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला या अपघाताची महिती मिळताच … The post Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात appeared first on पुढारी.

Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात

कात्रज : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईकडून सातार्‍याकडे जाणार्‍या दूध वाहतूक करणार्‍या टेम्पोचा सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जांभूळवाडी परिसरातील दरी पुलाजवळ अपघात झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडक बसल्याने ही घटना घडली. अपघात झाल्या त्यावेळी टेम्पोत दोन जण होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला या अपघाताची महिती मिळताच क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक विजय तिकोळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस हवालदार कुलाळ, पोलिस नाईक कुडले, पोलिस शिपाई कसबे, चोरमले यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा

एकाच मंडल अधिकार्‍याविरोधात दोन तक्रारी; काय आहे प्रकरण?
पुण्यात सोनसाखळी चोरांची चलती; स्ट्रीट क्राईम रोखण्यात पोलिस अपयशी
समुद्रकिनारी फिरताना सापडला मॅमथचा दात

Latest Marathi News Accident News : दरी पुलाजवळ टेम्पोला अपघात Brought to You By : Bharat Live News Media.