भोजपुरी गायिका नेहा राठौरला म्हटलं गेलं पोर्न स्टार मिया खलिफा…

पुढारी ऑनलाईन डेस्क : होळीच्या दिवशी सोशल मीडियावर भोजपुरी गायिका नेहा राठौरचे काही फोटो व्हायरल होऊन तिला पोर्न स्टार मिया खलिफा सारखी दिसत असल्याचे म्हटले गेले. (Neha Singh Rathore) खरंतर, एक्स अकाऊंटवर हॅश टॅग मिया खलिफा हा ट्रेंड सुरु झाला. पण या ट्रेंडमध्ये नेहा राठौरचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये ती एक जाडजूड चष्मा … The post भोजपुरी गायिका नेहा राठौरला म्हटलं गेलं पोर्न स्टार मिया खलिफा… appeared first on पुढारी.

भोजपुरी गायिका नेहा राठौरला म्हटलं गेलं पोर्न स्टार मिया खलिफा…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : होळीच्या दिवशी सोशल मीडियावर भोजपुरी गायिका नेहा राठौरचे काही फोटो व्हायरल होऊन तिला पोर्न स्टार मिया खलिफा सारखी दिसत असल्याचे म्हटले गेले. (Neha Singh Rathore) खरंतर, एक्स अकाऊंटवर हॅश टॅग मिया खलिफा हा ट्रेंड सुरु झाला. पण या ट्रेंडमध्ये नेहा राठौरचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये ती एक जाडजूड चष्मा घातलेला दिसतो. शिवाय तिचा चेहरा पोर्न स्टार मिया खलिफाशी मिळताजुळता दिसत असल्याने ती मियासारखी दिसत असल्याचे म्हटले गेले. यानंतर, गायिका नेहा राठौरने संताप व्यक्त केला असून तिने काय म्हटलंय पाहा- (Neha Singh Rathore)
एक्स अकाऊंटवर एका हँडलने पोस्ट केले होते. या पोस्टमध्ये भोजपुरी फोक सिंगर-कंपोजर नेहा सिंह राठौरचा फोटो शेअर करत लिहिले, “काय हा चेहरा थोडं थोडं मिया खलीफाशी मिळताजुळता नाही का???” ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी पोस्ट करणाऱ्यांवर टीका देखील केली. नंतर ही आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आली.
या प्रकारानंतर बिहारची प्रसिद्‌ध भोजपुरी गायिका नेहा सिंह राठौरने एक्स अकाऊंटवर दु:ख व्यक्त केलं.
नेहा राठौरने एक्स अकाऊंटवर एका मागोमाग ट्विट केले आहेत. तिने एका ट्विटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मी देशाची मुलगी नाही का? देशाच्या मुलीला सर्वात आधी वाचवण्याची गरज आहे.
या प्रकरणानंतर सोशल मीडियामध्ये अनेक लोकांनी नेहा सिंह राठौरचे समर्थन केले आहे. आणि तिच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
 
Latest Marathi News भोजपुरी गायिका नेहा राठौरला म्हटलं गेलं पोर्न स्टार मिया खलिफा… Brought to You By : Bharat Live News Media.