Anupam Kher: अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये झाली चोरी, पैसे आणि चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरीला
Anupam Kher: अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ऑफिसमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी चोरीचा व्हिडीओ शेअर करत पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे.