अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्रीवेडिंगमधील पहिला व्हिडीओ आला समोर, ‘बॅकस्ट्रीट बॉईज’चा धम्माल परफॉर्मन्स
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्याची सर्वजण वाट पाहात होते. या सोहळ्यातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बॅकस्ट्रीट बॉईज’चा धम्माल फरफॉर्मन्स दिसत आहे.