Diwali Sweet Dish : बदामाची बर्फी

साहित्य- खवा खजूर बादाम कृती- बदामाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी पॅन मध्ये खावा घालून भाजून घ्यावा. नंतर यामध्ये भिजवलेल्या खजुराची पेस्ट घालावी.व शिजवून घ्यावे.

Diwali Sweet Dish : बदामाची बर्फी

साहित्य-

खवा 

खजूर

बादाम

 

कृती-

बदामाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी पॅन मध्ये खावा घालून भाजून घ्यावा. नंतर यामध्ये भिजवलेल्या खजुराची पेस्ट घालावी व शिजवून घ्यावे. तसेच यामध्ये बारीक केलेली बदामाची पूड घालावी. आता ट्रे ला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. व वरून बदामाचे तुकडे गार्निश करावे. तसेच थंड झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये बर्फी कापून घ्यावी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik