Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?
अक्षय कुमार नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एकेकाळी त्याचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. चला जाणून घेऊया अक्षयच्या खासगी आयुष्याविषयी…