Bigg Boss Marathi: आता राडा होणार! वाईल्ड कार्ड एण्ट्री होताच संग्रामने दिली अरबाजला धमकी

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच एक संग्राम चौघुलेची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्याने घरात येताच अरबाज पटेलला धमकी दिली आहे.