TMKOC: अखेर खुलासा झाला! ‘या’ कारणामुळे तारक मेहतामधील अब्दुल विकत होता दुकान

TMKOC: गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अब्दुल दुकान विकत असल्याचे समोर आले होते. अनेकांनी तो मालिका सोडणार असल्याचे म्हटले. पण आता अब्दुल दुकान का विकत आहे याबाबत माहिती समोर आली आहे.