Marathi Cinema : महाराष्ट्राच्या मातीतील एक प्रेरणादायी सत्यकथा; ‘आता थांबायचं नाय!’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Aata Thambaych Nay Marathi Cinema : चित्रपटाचे शीर्षक ‘आता थांबायचं नाय!’ हे अत्यंत ठसठशीत आणि प्रेरणादायी आहे, ज्याचा संदेश एकट्या कुटुंबासाठीच नाही तर सर्वांनाच एक सशक्त संदेश आणि प्रेरणा देतो.