आमिर खानचा मुलगा जुनैदच्या पदार्पणाचा सिनेमा वादात; कोर्टाच्या आदेशानंतर ‘महाराज’ झाला प्रदर्शित!

जुनैद खान याचा पहिला चित्रपट ‘महाराज’ अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या मुलाचा हा डेब्यू चित्रपट आहे, जो रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला होता.