मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्…; ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्…’ असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने मंगेश पाडगांवकरांची कविता देखील शेअर केली आहे.