‘आई कुठे काय करते’मधील अभिनेता दिसणार ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील सर्वच कलाकार कायम चर्चेत असतात. आता या मालिकेत काम करणारा एक अभिनेता नव्या मालिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.