भीषण रस्ते अपघातात पाकिस्तानात 28 ठार
कराची : पाकिस्तानमध्ये तुर्बतहून क्वेट्टाला जाणारी बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत कोसळली. प्रवासी बस रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळल्याने महिला आणि मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 22 जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य 22 जणांचा ऊग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सहाय्यक आयुक्त (एसी) इस्माईल मेंगल यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी भीषण रस्ते अपघातात पाकिस्तानात 28 ठार
भीषण रस्ते अपघातात पाकिस्तानात 28 ठार
कराची : पाकिस्तानमध्ये तुर्बतहून क्वेट्टाला जाणारी बस बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून 700 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशुक शहराजवळ दरीत कोसळली. प्रवासी बस रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळल्याने महिला आणि मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 22 जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य 22 जणांचा ऊग्णालयात उपचारादरम्यान […]