‘मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा’, मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सध्या येणारी वळणे पाहून प्रेक्षक वैतागले आहेत. प्रेक्षकांनी मालिकेचे नाव बदलावे असे थेट प्रोमोवर कमेंट करत म्हटले आहे.