Yoga Mantra: छोट्या-छोट्या गोष्टी विसरता? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ३ योगासने करतील मदत
Yoga to improve memory: जेव्हा लहान वयातच मुले आणि तरुण विविध गोष्टी ठेवल्यानंतर विसरतात किंवा अभ्यासात नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा तक्रारी उद्भवू लागतात.