World Pancreatic Cancer Day 2023: स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय? जाणून घ्या याचे लक्षणं आणि कशी काळजी घ्यावी
Pancreatic Cancer Symptoms: WHO च्या मते स्वादुपिंडाचा कर्करोग जगभरातील कर्करोगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. स्वादुपिंड शरीराच्या कार्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते म्हणून स्वादुपिंडाचे आरोग्य राखणे खूप महत्वाचे आहे.