सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत IVF: बंध्यत्वाच्या समस्यांवर मात करण्याचा एक क्रांतिकारी उपक्रम!
World IVF Day 2024: वंध्यत्वाच्या समस्यांशी झुंज देणाऱ्या कपल्ससाठी जोडप्यांना आता आयव्हीएफ मोफत करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) उपचार मोफत उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.