Parenting Tips: तुमच्याही मुलांना अभ्यासच लक्षात राहात नाही? ‘या’ सोप्या टिप्सने वाढवा मुलांची स्मरणशक्ती
Tips to improve children’s memory: अनेक शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नाही. किंवा सतत अभ्यास करूनही त्यांना लक्षात काहीच राहात नाही. अशावेळी तुमच्या मुलांना स्मरणशक्तीसंबंधी समस्या असू शकते.