सडा गुलमोहराचा…

  गुलमोहर बहरला की उन्हाळ्याची चाहूल लागते…अन् तो जमिनीवर पडू लागला की वरूणराजाला सुरूवात झाल्याचे संकेत मिळू लागतात. गुलमोहरच तो…तो झाडावर असला तरी मनाला आनंद देतो आणि जमिनीवर सड्याचा रूपाने पडला तरीही आनंदच देतो. (छाया : रियाज ट्रेनर)

सडा गुलमोहराचा…

GULMOHAR