शहराच्या दक्षिण भागात आजपासून पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव : लक्ष्मीटेकडी ते घुमटमाळ (हिंदवाडी) या दरम्यानच्या जलवाहिनीला गळती लागल्याने एलअॅण्डटी कंपनीकडून तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार दि. 4 ते शनिवार दि. 6 यादरम्यान शहराच्या दक्षिण भागातील काही भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. मजगाव, राजारामनगर, कलमेश्वर हौसिंग सोसायटी, राणी चन्नम्मानगर, यादव कॉलनी, ब्रह्मनगर, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, अनगोळ, नानावाडी, टिळकवाडी, मंडोळी रोड, मराठा कॉलनी, […]

शहराच्या दक्षिण भागात आजपासून पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव : लक्ष्मीटेकडी ते घुमटमाळ (हिंदवाडी) या दरम्यानच्या जलवाहिनीला गळती लागल्याने एलअॅण्डटी कंपनीकडून तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार दि. 4 ते शनिवार दि. 6 यादरम्यान शहराच्या दक्षिण भागातील काही भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. मजगाव, राजारामनगर, कलमेश्वर हौसिंग सोसायटी, राणी चन्नम्मानगर, यादव कॉलनी, ब्रह्मनगर, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, अनगोळ, नानावाडी, टिळकवाडी, मंडोळी रोड, मराठा कॉलनी, वडगाव परिसरात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याचे एलअॅण्डटी कंपनीकडून कळविले आहे.