Vijay Raaz: ‘सन ऑफ सरदार २’मधून काढून टाकण्यात आल्याने विजय राज संतापला! सेटवर घडलेला सगळा प्रकारच सांगितला

Vijay Raaz Son Of Sardaar 2: अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. यातच विजय राज याच्या या वागणुकीमुळे त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यावर आता अभिनेत्याने मौन सोडले आहे.