Bigg Boss Marathi: रक्षाबंधनाच्या दिवशी भावा बहिणीच्या नात्यात पडली फूट; निक्की अन् छोटा Bharat Live News Mediaमध्ये मोठा वाद
Bigg Boss Marathi update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आज रक्षाबंधन साजरे होणार आहे. पण या रक्षाबंनच्या दिवशीच छोटा Bharat Live News Media आणि निक्की यांच्यामध्ये जोरदार वाद झाला आहे.