Stree 2: ‘स्त्री २’ चित्रपटात दिसणार अक्षय कुमार, लूक लीक होताच नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
Stree 2 Reactions: सध्या सगळीकडे ‘स्त्री २’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटात अक्षय कुमार दिसत असून त्याचा लूक लीक झाला आहे.