Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?
Stree 2 Collection Day 1:श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. जाणून घेऊया किती गल्ला जमवला…