युगांडाने केला 10 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी, 12 षटकात 39 धावा करून सर्वबाद
वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने फलंदाजी केली. वेस्ट इंडिने 20 षटकात 173 धावा केल्या परंतु युगांडाला फक्त प्रतित्त्युरात फक्त ३९ धावा करून संघ सर्वबाद झाला.