भारत-पाक सामन्यात करेल का पाऊस एंट्री? वाचा हवामानाची अपडेट
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस व्यत्यय आणू शकतो त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होऊ शकते. कारण भारत-पाक सामान्याचे तिकीटाचे दर खूप जास्त आहे त्यामुळे चाहत्यांनी पैसा खर्च करून स्टेडियमचे तिकीट घेतले आहे. जर सामन्यात पाऊस पडला तर नक्कीच चाहत्यांची निराशा होईल.