Hair Colour: केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासोबतच दाट आणि लांब करेल ही पेस्ट, पाहा कशी बनवायची
Hair Care Tips: केस पांढरे होण्यासोबतच तुम्ही कमकुवत आणि गळणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात का? केसांना मेहंदी किंवा कलर लावण्याऐवजी ही पेस्ट लावा. काही महिन्यांत फरक दिसून येईल आणि केसांचा पांढरेपणा नाहीसा होईल.
