Tooth Pain: अचानक दात दुखू लागलाय? काळजी करू नका! स्वयंपाकघरात ठेवलेल्या ‘या’ गोष्टी येतील कामी

Tooth Pain: अचानक दात दुखू लागलाय? काळजी करू नका! स्वयंपाकघरात ठेवलेल्या ‘या’ गोष्टी येतील कामी

Tooth Pain: अचानक दातदुखीचा त्रास होतो तेव्हा काय करावे, असा मोठा प्रश्न उद्भवतो. अशा परिस्थितीत घरातील किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टी तुम्हाला या दात दुखीपासून आराम देऊ शकतात.